विजेच्या लपंडावामुळे राळेगाव तालुकातील जनता त्रस्त ! राजकारणी मस्त ! कर्मचारी सुस्त !
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील विजेच्या लपंडावामुळे जनता त्रस्त झाली आहे.दिवसातुन अनेक वेळा विज गायप असतात अनेक वेळा रात्री सुध्दा रात्रभर विज गायप असतात आता उन्हाळ्याचे दिवस चालू…
