धनगर अधिकारी कर्मचारी सन्घटनेची राळेगाव येथे सभा संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर(9529256225) धनगर अधिकारी कर्मचारी महाराष्ट्र राज्य शाखा जिल्हा यवतमाळ ची सभा दि.23.01.2022 रविवार रोजी राळेगाव येथे श्री.योगेशभाऊ गलाट यांचे निवासस्थानी संपन्न झाली यावेळेस धनगर अधिकारी कर्मचारी…
