आनंद निकेतन महाविद्यालय राज्यशास्त्र व समाजशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय संविधानवर व्याख्यान संपन्न.
भारतीय संविधानाचा "सन्मान, सुरक्षा व संवर्धन" करण्याची सर्व लोकांची जबाबदारी आहेत. - प्रा. विजय गाठले. वरोरा | १४ एप्रिल २०२२महारोगी सेवा समिती आनंदवन वरोरा व्दारा संचालित आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन…
