विद्यार्थीकडून स्वनिर्मित आकाशकंदील व पणती विक्री,जि.प.थुंगाव (निपाणी) शाळेचा उपक्रम
विद्यार्थ्यांनी दिवाळीत दाखविले हस्तकौशल्य तालुका प्रतिनिधी/१ नोव्हेंबरकाटोल - शाळेच्या विद्यार्थ्यांच्या कलात्मक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी, विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान आत्मसात करण्यासाठी जि.प.उच्च प्राथमिक शाळा, थुंगाव (निपाणी) अंतर्गत उन्नती विद्यार्थी बचत बँक कडून पणती…
