मनसेच्या दणक्याने गांगापुर येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविले तालुका संघटक जयंतभाऊ कातरकार यांचे नेतृत्वाला यश आंदोलनाचा दिला होता इशारा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) हिगणघाट तालुक्यातील गांगापूर येथील विद्युत ट्रान्सफॉर्मर 20-25 दिवसापासून जाळले होते वारंवार सूचना देवूनही विद्युत वितरण कंपनी कानाडोळा करीत होते त्यामुळे गावातील नळ बंद होते व…
