ट्रायबल फोरमची समिती प्रमुख आमदार दौलतजी दरोडा यांचेशी चर्चा
कल्याण समितीच्या दरबारात आदिवासी समाजाच्या समस्यांचा पाऊस राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राज्यात आदिवासी समाजाच्या समस्यांचा डोंगर उभा आहे.आजपर्यत न सुटलेल्या समस्यांचा डोंगर फोडून,समाजाच्या विकासासाठी वाट मोकळी करुन देण्यासाठी जिल्ह्यात…
