कुर्ली येथील शिबिरात २९ लाभार्थ्यांची निवड,निराधारांना दिला व्यसणमुक्तीचा संकल्प
वणी :- वंचित बहुजन आघाडी व श्रीगुरुदेव सेनेच्या संयुक्त उपक्रमातून चालू असलेल्या निराधार शिबिराला गावोगावी प्रचंड प्रतिसादात मिळत असून काल ता. ६ मार्च रोजी कुर्ली येथील संपन्न झालेल्या शिबिरात सर्व…
