सर्व पूरग्रस्तांना भरपाई द्या.-आम आदमी पार्टी बल्लारपूरची मागणी
आम आदमी पार्टी बल्लारपूर शहर अध्यक्ष रविकुमार पुप्पलवार जी यांनी नुकसानग्रस्तांची भेट घेतली, बल्लारपूर शहरातील किल्ला वॉर्ड आणि गांधी वॉर्डमध्ये अशी असंख्य कुटुंबे आहेत ज्यांची घरे अद्याप पुराच्या पाण्यामुळे सरकारी…
