वणी तालुक्यातील जय भवानी क्रीडा मंडळ पुनवट कबड्डी सामने आयोजीत करण्यात आले उदघाटन शिवसेना उपजिल्हा प्रमुख मा. शरदभाऊ ठाकरे
प्रमुख पाहुणे: (सरपंच) पोर्णिमा राजूरकार, (उपसरपंच) मिलिंद कांबळे, अरविंद टेकाम, ममता चांदेकर, संतोष टेम्भुर्डे, प्रदीप जेऊरकार, ज्योती इंगोले, घनश्री पायघन, महात्मा गांधी तंटामुक्ति अध्यक्ष रमेश कडू (पोलिसपाटिल) मिलिंद बोरकुटेसभासदः गजानन…
