सर्वोदय संकल्प पदयात्रा राळेगाव शहरात दाखल
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राजीव गांधी पंचायतराज संघटनच्या राष्ट्रीय अध्यक्ष मीनाक्षी नटराजन यांच्या नेतृत्त्वात आणि हर्षवर्धन सपकाळ, सचिन नाईक, संजय ठाकरे यांच्या सहभागात १४ मार्चपासून ही पदयात्रा मार्गक्रमण करत…
