राळेगाव येथे स्वर्गीय सुगंधाबाई गोविंदराव तेलंगे स्मृतिपित्यर्थ व्याख्यानमाला
सहसंपादक : रामभाऊ भोयर सुगंधा बहुउद्देशीय संस्था झाडगाव द्वारा आयोजित सुगंधा स्मृती पुरस्कर व्याख्यानमालेचे आयोजन दिं.३ जानेवारी २०२६ रोज शनिवारी दुपारी ३ :०० ते ५:०० या वेळात प्रथम हॉस्पिटँलिटी ऑटोमोटिव्ह…
