चार ते पाच दिवसांपासून सावनेरचा पाणीपुरवठा बंद
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील सावनेर येथे पाणी पुरवठा विभागातर्फे पान्याची टाकी उभारण्यात आली व्यवस्थीत पाणी पुरवठा चालू होता पण गावांमध्ये नालीचे खोदकाम सुरू असताना पाइपलाइन तुटली आहे…
