नर्सेस चा संप मागे ,तीन महिन्यांत सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या नेतृत्वात गेल्या आठ दिवसांपासून असलेला राज्यभरातील हजारो परिचारिकांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे.राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.त्यानंतर हा…
