राळेगाव तालुक्यातील कीन्ही जवादे ग्रामपंचायत चे सरपंच सुधीर जवादे यांच्या वाढदिवसानिमित्त पात्र नागरिकांना ई श्रम कार्ड ची नोंदणी व वाटप चे शिबिर
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील कीन्ही जवादे ग्रामपंचायत चे सरपंच सुधीर जवादे यांच्या वाढदिवसानिमित्त पात्र नागरिकांना ई श्रम कार्ड ची नोंदणी व वाटप चे शिबिर आयोजित करण्यात आले.हे…
