पालकमंत्री सुनील केदार यांची गिरड शेख फरीद दर्गाह साखरबावली येथे भेट
प्रतिनिधी: मनवर शेख,समुद्रपूर वर्धा जिल्हा पालकमंत्री सुनीलजी केदार यांची,साखरबावली दर्गा येथे भेट. दि.26/1/2022हजरत बाबा शेख फरीद दर्गाह साखरबावली येथे माननीय श्री. सुनिल जी केदार साहेब वर्धा जिल्हा पालकमंत्री बाबांच्या दर्गाहा,चे…
