जनता जनार्दनाच्या सेवेसाठी अशोक मेश्राम यांची उमेदवारी
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुका हा आदिवासी बहुल मतदारसंघ असुन देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1990 पर्यंत हा कांग्रेस चा बालेकिल्ला होता.1990 ला पहिल्यांदा नेताजी राजगडकर यांनी जनता दलाच्या चिन्हावर निवडणूक…
