राळेगाव विधानसभा क्षेत्रात 29 ऑगस्ट ला भव्य एकात्मता रैली
[ अशोक मेश्राम मित्र परिवारा द्वारा आयोजन, भूमिपुत्राचा एल्गार ]
सहसंपादक : रामभाऊ भोयर विकासाच्या प्रतीक्षेत असणारा राळेगाव विधानसभा मतदार संघ, येथील शेतकरी, कष्टकरी,माता -भगिनीं, बेरोजगार युवक -युवती यांच्या समस्याना वाचा फोडण्यासाठी, एक मजबूत संघटन निर्माण करण्याच्या उदात्त हेतूने अशोक…
