राळेगाव तालुका गणित अध्यापक मंडळाची कार्यकारिणी जाहीर
सहसंपादक : रामभाऊ भोयर न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव येथे दिनांक 21 जुलै रोजी गुरू पौर्णिमेच्या मुहुर्तावर राळेगाव तालुक्यातील गणित शिक्षकांच्या सह विचार सभेत तालुका गणित अध्यापक मंडळाची कार्यकारिणी निवडण्यात आली.…
