आपले सरकार सेवा केंद्र ASSK नामक कंपनी मानधन वेळेवर न देता 10 महिन्या पर्यंत स्वत वापरते?,ग्राम पंचायत संगणक परिचालक यांचे मानधन कुणाच्या खिश्यात
आपले सरकार सेवा केंद्र ASSK नामक कंपनी च्या माध्यमातून महाराष्ट्र भर संगणक परिचालक हे ग्राम पंचायत मध्ये नागरिक यांना दाखले तसेच अनैक सुविधा पुरवत असतातसदरील संगणक परिचालक यांचे मानधन ग्राम…
