विदर्भवाद्याकडून केंद्र सरकार च्या निषेधार्थ वणी येथे आंदोलन
वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी 1905 पासूनची आहे असे असतांनाही विदर्भ राज्य हे केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचे चार दिवसांपूर्वी केंद्राचे राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेच्या सभागृहात (बरळले) सांगितले याचा विदर्भ राज्य…
