डोंगरगाव (विरकुंड) येथे संत गाडगेबाबा जयंती सपन्न
वणी (डोंगरगाव)सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन डोंगरगाव च्या वतीने संत गाडगेबाबा जयंती निमित्य महिला मार्गदर्शन शिबीर सपन्नभारताला लाभलेली संत परंपरा ह्या मालिकेत वेगवेगळ्या परिस्थितीत ज्या महापुरुषांनि कार्य केले ते लोकांभिमुख राहिले…
