ऐकावे ते नवलच,एकाच नगरपरिषद इमारतीचे दुस-यांदा लोकार्पण !,नागरिकांत आश्चर्य
वरोरा येथील नगरपरिषद इमारतीचा लोकार्पण सोहळा आटोपून या इमारतीतून कामकाज सुरू झाले असतांना पावणे दोन वर्षांनंतर पुन्हा त्याच इमारतीचा लोकार्पण सोहळा करण्याची किमया येथील नगरपरिषद प्रशासक करीत असल्याने नागरिकांत आश्चर्य…
