धक्कादायक:सुनेने चालवली सासुवर रिव्हॉल्व्हर ने गोळी सासु जागीच ठार,
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरातील प्रभाग 2 शिवाजीनगरमध्ये घडलेले बहुचर्चित दुहेरी प्रकरणातील सासूच्या खुनाचे प्रात्यक्षिक सुनेने पोलिसांना 25 जानेवारीच्या संध्याकाळी करून दाखवले असून यामधील चोरलेल्या रिव्हॉल्व्हरच्या…
