प्रधानमंत्री ग्रामसड़क योजनेंतर्गत रस्ते विकासासाठी ४८२.६३ लक्ष रुपये निधी.. खा.तड़स व आ.कुणावार यांचे उपस्थितित भूमिपूजन संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दि.२२ जानेवारीप्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या तिसऱ्या टप्पायातील मंजुरीनुसार शहालंगड़ी ते जुनोना,आजंती ते शेगाव (कुंड) तसेच कुंड येथून राज्य महामार्ग क्र.३२२ पर्यंतच्या रस्त्याचे…
