पुढील10 दिवसात लॉक डाउन? राज्यात सर्व प्रार्थना स्थळे,मोर्चे ,आंदोलने,यात्रा यावर पुर्णपणे बंदी
ताजी बातमी - मुख्यमंत्र्यांनी आजच राज्यात सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, यात्रा, आंदोलनं, मोर्चे यावर पूर्णपणे बंदी घालत असल्याची घोषणा केली आहे. सोबतच जिथं गरज असेल तिथं बंधनं घालणं किंवा लॉकडाऊन…
