अवैध रेतीची तस्करी जोरात , प्रशासन झाले मौनी बाबाच्या भूमिकेत
वरोरा :- वरोरा तालुक्यात सर्वत्र नदी घाटावर , नाल्यावर रेती तस्करांकडून अवैध रेतीची उचल वाहतूक रोजरासपने रात्रंदिवस सुरू आहे. या रेती तस्करांवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे, महसूल विभागाचे तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी,…
