स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणाचा विकास होतो खासदार संजय देशमुख
सहसंपादक : रामभाऊ भोयर स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांसाठी शालेय जीवनातील पर्वणी असते स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलांना वाव मिळतो स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांचे नेतृत्व गुण वाढीस लागते असे विचार यवतमाळ वाशिम लोकसभा…
