राळेगाव येथे राळेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या.अंतर्गत नाफेड तुर खरेदीचा शुभारंभ
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथे दिनांक १०-३-२५ रोजी राळेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या.राळेगाव र्.नं. ३०४ अंतर्गत शेतकऱ्यांना हमीभाव ७५५० रुपये क्विंटल शेतकऱ्यांना नाफेड तुर खरेदीचा शुभारंभ हा…
