पत्रकाराला धमकी देणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करण्याचे पालकमंत्र्यांची निर्देश
1 जिल्ह्यातील पत्रकारांनी दिले पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन… पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत आरोपींवर कारवाई करण्याची पत्रकारांची मागणी राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे बनावट बायोडीजल वर…
