पत्रकार दिनी न्युज मिडीया पत्रकार असोसिएशन तर्फे कोरोना योद्धांचा सन्मान
मराठी व्रुत्तपत्र स्रुष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी ६ जानेवारीला मुक्त ललकार कार्यालय येथे न्युज मिडीया पत्रकार असोसिएशन च्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमात कोरोना काळात जिवाची…
