रामगाव डोर्ली येथे अवैध गांजाची शेतीवर धाड ; अंदाजे ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दिग्रस तालुक्यातील रामगाव( डोर्ली )येथील एका शेतकऱ्याच्या शेतात गांजाची अवैध शेती केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.याप्रकरणी दिग्रस पोलिसांनी कारवाई करत संबंधित शेतकऱ्याला ताब्यात…
