वणीत वंचित बहुजन आघाडीचा वर्धापनदिन साजरा स्थानिक स्वराज्य संस्थेत वणीत खाते उघडणारच – जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे
वणी :- नुकत्याच संपन्न झालेल्या नगर पंचायतीमध्ये वंचित बहुजन आघाडीने खाते उघडले असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषद , पंचायत समिती व नगर पालिकेतही वंचित आपले खाते उघडतील असा…
