विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचीत
(झरी जामणी) नितेश ताजणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, विद्यार्थ्यांची गळती थांबावी या हेतूने राज्यात केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्य शासनामार्फत शालेय पोषण आहार योजना राबवण्यात येत आहे. त्याद्वारे…
