वर्ध्यात प्रियसीच्या विरहात प्रियकराची आत्महत्या -मुलीच्या वडिलांनी टाकले होते कारागृहात -देवळी तालुक्यातील वायगाव येथील घटना
तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आत्महत्या म्हणजे सहेतुकपणे स्वतःच स्वतःचे आयुष्य संपविण्याचे कृत्य होय. पुष्कळदा आत्यंतिक नैराश्यामुळे किंवा मनात उद्भवलेल्या मानसिक विकारांमुळ व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होते. तणाव, दुर्दैवाने वाट्याला आलेली आर्थिक…
