पिकअप च्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार,पारडी जवळील घटना ;
कोरपना - महेंद्र पिकअप चारचाकी वाहनाच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याचीघटना मंगळवार दि.२८ ला ३.४५ वाजता दरम्यान कोरपना - आदिलाबाद मार्गावरील पारडी गावाजवळ घडली.आनंद योगाजी बाबुळकर (२१)…
