शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज आमंत्रित
चंद्रपूर दि. 10 डिसेंबर : सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर कार्यालयांतर्गत शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील…
