महिला दिनाचे औचित्य साधत शिक्षक सेनेतर्फे जिजाऊच्या लेकींचा सन्मान
जिजाऊ लेकींचा सोहळा २०२२ महिला दिनाचे औचित्य म.रा.शिक्षक सेनेचा उपक्रम तालुका प्रतिनिधी/७मार्चकाटोल - जिजाऊची लेक तू,तुचं स्वराज्याची उद्गाती…..!,जिजाऊच्या समर्थ इतिहासाच्या ,तुचं तेवत ठेवल्या वाती……!! जागतिक महिला दिनाच्या औचित्यनिमित्त महाराष्ट्र राज्य…
