यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त मतांची आघाडी घेऊन काँग्रेस पक्षाच्या सौ. ज्योत्स्नाताई भानुदासजी राऊत विजयी..!
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) नुकत्याच पार पडलेल्या राळेगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021-22 मध्ये राळेगाव शहरातील एकूण 17 प्रभागातील निवडणुक प्रक्रिया पार पडली निवडणुकी मध्ये सर्वच राजकीय पक्ष व अपक्ष…
