आनंद निकेतन महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन
वरोरा | दिनांक.८ मार्च २०२२आनंद निकेतन महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सफल हॉस्पिटल, नागपूर येथील डॉ.पॉलमी डे (Ms. FIRM,MRCOG I) तसेच डॉ. पल्लवी वरुन…
