नेताजी विद्यालय राळेगाव येथे कोरोना लसीकरण तसेच कोरोना वोरिअर्स यांचे कडून आजारा संदर्भात मार्गदर्शन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दि 6 जानेवारी ला नेताजी विद्यालय राळेगाव येथे कोरोना लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. 15 ते18 वर्ष वयोगटातील 49 विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घेतले ."जिजाऊ…
