गारपीटीने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने सरसकट 50 हजार रुपयांची मदत द्या: विदर्भ राज्य आंदोलन समिती तहसीलदारांना निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) बाभुळगाव तालुक्यात 28 डिसेबर रोजी गारपीटीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असुन शेतकरी हवालदील झाला असून नुकसान ग्रस्त गावाचा सर्वे करून शासनाने सरसकट 50 हजार रुपयाची…
