प्रधानबोरी शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 191व्या जयंतीनिमित्त बालिका दिन साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 191व्या जयंतीनिमित्त जि प उच्च प्राथमिक शाळा प्रधानबोरी शाळेत बालिका दिवस साजरा करण्यात आला,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री संजय ठाकरे शा…
