यवतमाळ रेल्वे स्थानकावर ‘शकुंतला’ बचाव सत्याग्रह -विजय विल्हेकर यांच्या उपस्थितीत आंदोलन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहाच्या वतीने, येथील रेल्वे स्थानकावर शकुंतला बचाव सत्याग्रह करण्यात आला. यवतमाळकर नागरिक, शकुंतला रेल्वे प्रवासी, उद्योजक, व्यापारी, शेतकरी, श्रमकरी, आदिवासी बांधवांनी…
