विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे शिक्षणाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे धरणे आंदोलन
शिक्षकांच्या व कर्मचाऱ्यांच्या हक्काची जुनी पेन्शन मागणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबई येथे झालेल्या अटकेच्या निषेधार्थ व शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्यासाठी विदर्भातील प्रत्येक जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर त्याचप्रमाणे यवतमाळ येथील शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर विदर्भ…
