महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हिंगणघाट तालुका संघटक जयंतभाऊ कातरकर विद्युत वितरण कंपनी ला दिले निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका संघटक जयंतभाऊ कातरकर व येरला येथील गावकरी यांच्या हस्ते विद्युत महामंडळ वितरण कंपनी कार्यालय पोहना यांना निवेदन देण्यात आले यरला येतील…
