पोलीस असल्याची बतावणी करून लुटणाऱ्या टोळीला यवतमाळ पोलिसांकडून अटक {पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांची पत्रकारं परिषदेत माहिती }
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल व राळेगाव पोलिसांच्या संयुक्तीत कारवाईत मातानगर राळेगाव येथे चोरी करणार्यांना आदिलाबाद येथून अटक करण्यात आली.फिर्यादी व त्याचे सोबत काम करणारे…
