मनसे आगामी निवडणूका स्वबळावर लढणार-सचिन यलगन्धेवार (तालुकाध्यक्ष,आर्णी मनसे)
प्रतिनिधी: चंदन भगत, आर्णी.८६९८३७९४६० जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाची ताकद वाढविण्यासाठी मोर्चे बांधणीला सुरूवात केली, असून या अनुषंगाने गेल्या काही दिवसापासून मनसेनं आता आर्णी साठी मोहिम…
