रस्त्यासाठी महिलांनी उगारले आमरण उपोषणाचे हत्यार.
फ राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) तालुक्यातील वडकी येथील एका कुटुंबातील महिलांनी स्वताच्या घराचा रस्ता मोकळा करून द्यावा या मागणीसाठी उपोषणाचे हत्यार उगारले असुन जोपर्यंत रस्ता मोकळा होणार नाही तोपर्यंत…
