महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील अधिसुचनेची अंमलबजावणी करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
वाशिम - महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत लोकसेवा, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व व्दितीय अपिलीय प्राधिकारी अधिसूचित करण्यात आल्याबाबत निर्गमित केलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने…
