चक्क जिल्हा परिषद शाळेजवळ केली जाते विक्री,आंजी ,वाठोड्यात दारुची सर्रास विक्री
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आंजी येथे पाच ते सहा दारू विक्रेते आहे आंजी हे गाव राळेगाव पोलिस स्टेशनच्या शेवटच्या टोकाला येते या गावांमध्ये…
